कर्नाटकातील दावणगेरे येथे 28 जून रोजी 43 व्या महिला सीनियर राष्ट्रीय इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025, पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत ठाण्याची सुष्मिता सुनील देशमुख हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 52 किलो वजनी गटात खेळून क्वॅट या प्रकारात कांस्य पदक पटकविले. बेंचप्रेस या प्रकारात रौप्य पदक पटकावले, डेड लिफ्ट या प्रकरणात रौप्य पदक पटकावले तसेच या तीनाची टोटल 52 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावली असे 3 रौप्य पदक अणि 1 कांस्य पदक मिळविले
43 व्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विटाव्याच्या सुष्मिता देशमुखला 3 रौप्यपदक
