प्राइम व्हिडिओने राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन’ सीझन ३ ची पहिली झलक केली प्रदर्शित!
जयदीप अहलावत आणि निम्रत कौर खलनायकांच्या भूमिकेत होणार सहभागी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओने आज आपल्या ओरिजिनल सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या अत्यंत अपेक्षित तिसऱ्या सिझनची अधिकृत झलक प्रदर्शित केली. दिग्दर्शक-द्वयी राज आणि डीके यांच्या D2R Films या बॅनरअंतर्गत तयार झालेली ही सिरीज एक थरारक गुप्तहेर-कथा आहे. मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेले ‘द…
