मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती निश्चित झाली असून. भाजप 137 जागा तर शिवसेना 90 जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार
एबी फॉर्मचे वाटप करून उद्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार
सर्वात पुढे