
● 8:00pm | Update : ठाणे, प्रभाग 3 मध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार
अ – पद्मा भगत
ब – मीनाक्षी शिंदे
क – लहू पाटील
ड – विक्रांत वायचळ
● 5:15pm : News Update :
ठाणे प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना उमेदवार मीनाक्षी शिंदे आघडीवर
● 5:08 pm Update : ठाणे शिवसेनेचे दिलीप बारटक्के विजयी

● 5:03 pm | Update : ठाणे प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना उमेदवार दिलीप बरटक्के आघाडीवर

Update 4:54 pm | प्रभाग क्रमांक 7 ठाणे मध्ये शिवसेनेचे राजेंद्र फाटक आघाडीवर

● Update : 4:28 pm ठाणे प्रभाग क्रमांक 7 मध्ये महायुती आघाडीवर

● 4:24pm प्रभाग क्रमांक 7 अ ठाणे महानगरपालिका

● 4:15pm ठाणे प्रभाग क्रमांक 7 शिवसेनेचे राजेंद्र फाटक, कल्पना पाटील, विमल भोईर भाजपचे वैभव कदम सुरुवातीच्या राउंड मध्ये आघाडीवर
● ठाणे भाजप विजयी उमेदवार update 4:06pm
प्रभाग 1 –
- राम ठाकूर
प्रभाग 2 –
१. मनोहर डुंबरे
२. कमल चौधरी
३. विकास पाटील
४. अर्चना मनेरा
प्रभाग 4
1.मुकेश मोकाशी – 13150
2.स्नेहा आंबरे – 15085
3.आशाताई शेरबहादूर – 14329
प्रभाग ५
- सिताराम राणे
प्रभाग 11
१.कृष्णा पाटील
२.नंदा पाटील
३.दीपक जाधव
४. शुचिता पाटणकर
प्रभाग 20
- भरत चव्हाण – १३९७९
प्रभाग 21
१.संजय वाघुले
२.प्रतिभा मढवी
३.मृणाल पेंडसे
४. सुनेश जोशी
प्रभाग 29
- वेदिक नरेश पाटील

● 4:00 pm प्रभाग क्रमांक 14 मध्ये दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, कांचन चिंदरकर शिवसेना उमेदवार आघाडीवर
● प्रभाग क्रमांक 22 मध्ये 2 भाजप व 2 शिवसेना उमेदवार आघाडीवर
● 3: 40 pm प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना उमेदवार, मिलिंद पाटील, मंदार केणी, अपर्णा साळवी विजयी, तर अपक्ष उमेदवार प्रमिला केणी विजयी
● प्रभाग क्रमांक दिवा शिवसेना उमेदवार रमाकांत माधवी यांचा पॅनल विजयी
● ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल 3:34 pm वाजेपर्यंत अपडेट्स

● प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे चार ही उमेदवार आघाडीवर, मनोहर डुंबरे पॅनल
● प्रभाग क्रमांक 12 पाचपखाडी मध्ये 3 भाजप व 1 शिवसेना उमेदवार आघडीवर
● शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव
● प्रभाग क्रमांक 12 मध्ये नारायण पवार, राजेश मोरे आघाडीवर
● 3: 60 pm : प्रभाग क्रमांक 13 मधून UBT चे उमेदवार शहाजी खुस्पे संजय दळवी आघाडीवर, तर शिवसेनेचे निर्मला कणसे, वर्षा शेलार आघडीवर तर अशोक वैती पिछाडीवर
● 2:59 pm : ठाणे | प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे मनोहर डुंबरे आघाडीवर
● 2:31 pm : नौपाडा प्रभागात भाजपचे चार ही उमेदवार आघाडीवर
● ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल 2:15 pm वाजेपर्यंत अपडेट्स

● 2:09 pm: शर्मिला पिंपळोकर, नम्रता पमनांनी, मालती पाटील शिवसेनेचे उमेदवार कोपरीतुन विजयी व भाजपचे भरत चव्हाण ही या पॅनल मधून विजयी
● प्रभाग क्रमांक 13 ठाणे मध्ये UBT चार ही उमेदवार आघाडीवर, माजी महापौर अशोक वैती यांचा प्रभाग, सुरवातीच्या फेरीतूचे निकाल
● 2:03 pm : प्रभाग क्रमांक 13 : ठाणे UBT चे शहाजी खुस्पे आघाडीवर
News Update : ठाणे प्रभाग क्रमांक 6 मध्ये विजयी शिवसेना उमेदवारांना मिळालेली एकूण मते
6/अ वनिता संदिप घोगरे 16922
6/ब सरिता दिगंबर ठाकूर 18636
6/क प्रशांत(राजा)सुभाष जाधवर 17498
6/ड हणमंत ज्ञानू जगदाळे
19495
● प्रभाग क्रमांक 1 मध्ये सिद्धार्थ ओवळेकर व अन्य 3 महायुतीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर
● 1:41 pm : प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे गणेश कांबळे आघडीवर
● ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल 1:35 pm वाजेपर्यंत अपडेट्स

● 1:26 pm : प्रभाग क्रमांक 6 शिवसेना हणमंत जगदाळे यांचा संपूर्ण पॅनल विजयी
● 1:25 pm : प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे मनोज शिंदे, शिल्पा वाघ, दर्शना जानकर आघाडीवर
● 1:22 pm : UTB चे महेश्वरी तरे आघाडीवर सुरुवातीचे कल
- 1:15 pm : कोपरी मधून 3 शिवसेना उमेदवार व भाजपचा 1 उमेदवार आघाडीवर
- 1:11 pm : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कळव्यातून अभिजित पवार विजयाच्या उंबरठ्यावर
- 12:00 pm | दिवा येथून शिवसेनेचे शैलेश पाटील आघाडीवर
- ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल दुपारी 12:00 वाजेपर्यंत अपडेट

- 11:56 am : ठाणे प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे हणमंत जगदाळे व पॅनलचे अन्य 3 शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर
- 11:55 am : कल्याण- डोंबिवली प्रभाग क्रमांक 21 अ मधून मनसेचे प्रल्हाद परशुराम म्हात्रे विजयी
- 11:45 am : ठाणे प्रभाग क्रमांक 19 मध्ये चारी जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, मीनल संख्ये 15979, नम्रता भोसले 17224, विकास रेपाळे 17235, राजेंद्र फाटक 17019 यांना मिळाली एवढी मते

- 11:40 am : ➤राबोडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला आघाडीवर
- 11:33 am : ➤ कळवा प्रभाग क्रमांक 9 अ पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे गणेश कांबळे आघाडीवर
- प्रभाग 9 (अ) फेरी क्रमांक 1,
- गणेश कांबळे 3616 शिवसेना
- तुळशीराम साळवे 2962 राष्ट्रवादी शप
- मंगेश सूर्यवंशी 263 राष्ट्रवादी अप
- राजेश्वरी थोरात 338 अपक्ष
- समीर नेटके 371 अपक्ष
- शशिकांत शिंदे 608 अपक्ष
- 10:20 am : ठाण्यात सुरुवातीचे कल हाती, शिंदेसेनेने घेतली आघाडी