
गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम मठ येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, सचिव विलास जोशी, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, शाखाप्रमुख रोहित पिंपळोलकर तसेच शिवसेनेचे नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.