
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबर २०२६ पासून नवी वाहतूक नियमावली लागू होणार आहे.
⚠️ कारसाठी वेगमर्यादा: १०० किमी तास
⚠️ प्रवासी बससाठी वेगमर्यादा: ८० किमी तास
⚠️ सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी
❌ पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या छोट्या मालवाहू वाहनांनाही प्रवेश मिळणार नाही.
महत्त्वाचे: मालवाहू वाहनचालकांनी मिसिंग लिंकऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मूळ मार्गाचा वापर करावा. वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे.
तुमच्या मते मिसिंग लिंकवरील हे नवे नियम वाहतूक अधिक सुरक्षित करतील का? कमेंटमध्ये सांगा! 👇
: Maharashtra Majha News
#MumbaiPuneExpressway #MissingLink #मुंबईपुणे #मिसिंगलिंक #TrafficRules #HighwaySafety #Maharashtra