
घर म्हटलं की प्रेम, स्वप्नं आणि कधीकधी मतभेद हे सगळं आलंच! मुलांच्या अपेक्षा आणि पालकांची काळजी या सगळ्याची एक सुंदर गुंफण घेऊन येत आहे नवं मराठी नाटक… ‘शुभं करोति’!
‘नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक…’ अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!
1 ऑक्टोबरपासून रंगभूमीवर दाखल!
प्रमुख कलाकार: अभिनय बेर्डे, अपूर्वा गोरे, सीमा देशमुख, हृषिकेश जोशी
लेखक: वैभव जोशी
दिग्दर्शक: भाग्येश रानडे
निर्मिती: ब्लू रॅम्प एन्टरटेन्मेंट, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स, सरगम क्रिएशन्स (प्रस्तुत: रावेतकर)
नक्की पहा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत हा अनुभव सामायिक करा!
#ShubhamKaroti#MarathiNatak#AbhinayBerde#ApoorvaGore#NewPlay#MarathiTheatre